• +91-8208557410
  • Get a Quote

APMC Software

कृषी उत्पन्न बाजार समिती सॉफ्टवेअर

आमची कंपनी कॅप्चा टेक ने कृषी उत्पन्न बाजार समिती साठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअर चा वापर केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाज बिनचुक, सहज आणि सोपे होईल.

सध्या हे सॉफ्टवेअर खालील बाजार समित्या मध्ये कार्यान्वित आहे.

• लातूर www.apmclatur.com • हिंगोली www.apmchingoli.com • औसा www.apmcausa.com
• शेगाव www.apmcshegaon.com • तुळजापुर • परतूर
• उमरगा

या सॉफ्टवेअर चे खालील फायदे व वैशिष्ठे आहेत.
  • संपुर्ण मराठी मध्ये
  • बाजार समिती, आडत व्यापारी, खरेदीदार आणि शेतकरी एकमेकांशी जोडली जाणार
  • वेळेची आणि मनुष्य बळाची बचत
  • अचूक मार्केट टॅक्स आकारणी व अचूक हिशेब
  • सर्व नवि-जुनी माहिती एका क्षणात एका क्लिक वर उपलब्ध
  • विविध प्रकारचे रीपोर्ट (सांख्यिकी विभाग)
  • सौदा व बाजारभावासाठी मोबाईल ऍप उपलब्ध
  • बाजार समितीच्या गरजे प्रमाणे नवीन बदल किंवा नवीन रिपोर्ट

सॉफ्टवेअरच्या माहितीची PDF डाउनलोड करा .

सॉफ्टवेअरच्या रिपोर्ट ची माहिती साठी ही PDF डाउनलोड करा.

Video Demo